Important Notice: Affiliation Process for Private Industrial Training Institutes,
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खाजगी औ.प्र. संस्था सुरू करणे आणि विद्यमान खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये नवीन व्यवसाय, जादा तुकडी किंवा व्यवसाय बदल करण्याकरिता शासनाचे इरादापत्र (LOI) प्राप्त करण्यासाठी दिनांक ०४/०५/२०२६ ते दिनांक २०/०५/२०२६ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत पोर्टल सुरू करण्यात आले होते; तथापि, ज्या संस्थांनी या कालावधीत यशस्वीरीत्या नोंदणी केली आहे, परंतु तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे अर्ज व विहित शुल्क जमा केलेले नाही, अशा संस्थांना शुल्क भरण्यासाठी दिनांक २३/०५/२०२६ (शनिवार) रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, तसेच या कालावधीत कोणत्याही नवीन संस्थेला नवीन नोंदणी करता येणार नाही आणि यापुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व संबंधित संस्थांनी नोंद घ्यावी.
मा राज्यपाल
मा मुख्यमंत्री
मा उपमुख्यमंत्री
मा उपमुख्यमंत्री
मा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग
अतिरिक्त मुख्य सचिव. SEEID
मा.संचालक
Private permanently unaided Industrial Training Institutes (ITI)
Private permanently unaided +2 Bifocal Vocational Institutes
Private permanently unaided Pre-SSC Vocational Institutes
Vocational Training Institutes (VTI)
Skill Assessment Agency (SAA)
Inspection Agency (IA)