Attention Bifocal Institutes,
ज्या संस्थांना सन 2025-26 पासून *+2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय* अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली असून त्यांचे नाव शासन निर्णयामध्ये समाविष्ठ आहे, अश्या संस्थांनी त्रैवार्षिक शुल्क रु.50000/- (परत न करण्यायोग्य) ऑनलाईन पद्धतीने vti.dvet.gov.in या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या टॅबव्दारे दि.29/8/2025 ते दि.10/09/2025 या कालावधीत आपल्या लॉगिन क्रेडेन्शिअलचा वापर करुन भरावे. तसेच सदर शुल्काचा भरणा केल्याबाबतची रिसिट आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करावी.
सदर शुल्क भरल्याशिवाय आपल्या प्रवेश याद्यांना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याकडून मंजुरी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मा राज्यपाल
मा मुख्यमंत्री
मा उपमुख्यमंत्री
मा उपमुख्यमंत्री
मा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग
अतिरिक्त मुख्य सचिव. SEEID
मा.संचालक